Maharashtrachi Hasya Jatra | प्रसादच्या 'डोला रे' डान्सने मंच हादरला | Prasad & Gaurav | Sony Marathi

2021-06-09 4

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात गौरव आणि प्रसादने एकत्र पार्टी करायचं ठरवलंय. पार्टीमध्ये तराट झालेल्या प्रसादने 'डोला रे' गाण्यावर धमाल डान्स केला. प्रसादचा हा धमाल डान्स पाहूया या व्हिडिओमध्ये. पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवात रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale